आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपलब्ध:ज्येष्ठ नागरिकांसाठी मनपाच्या आयसोलेशन‎ दवाखान्यांत बैठक व्यवस्थेसह स्वतंत्र कक्ष‎

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मनपाच्या‎ आयसोलेशन दवाखान्यात ज्येष्ठ‎ नागरिकांसाठी बैठक व्यवस्थेसह‎ स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला‎ आहे. येथे ज्येष्ठ नागरिकांची मोफत‎ तपासणी, औषधांच्या‎ उपलब्धतेनुसार औषधोपचार,‎ आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन‎ प्राधान्याने तपासणी व उपचार तसेच‎ कोविड लसीकरण केले जाईल. या‎ सेवेचा लाभ घेण्यासाठी आधार‎ कार्ड, मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग‎ लायसन्स पैकी एक पुरावा सोबत‎ आणणे आवश्यक आहे.‎

बातम्या आणखी आहेत...