आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती‎:शेंदुरजनाघाट न. प.मध्ये संताजी‎ जगनाडे महाराज यांची जयंती‎

शेंदुरजनाघाट3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगर परिषद कार्यालयात‎ श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी‎ करण्यात आली. या प्रसंगी कार्यालयीन अधीक्षक‎ अमोल ढोले यांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे‎ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून‎ जगनाडे महाराज यांच्या नामाचा जयघोष करण्यात‎ आला.

या वेळी प्रकल्प अधिकारी विलास‎ आठवले, आरोग्य निरीक्षक रणजित सोनेकर,‎ विजय चौधरी, नरेंद्र वासनीक, प्रितम सोनटक्के,‎ राजु झोड, उमेश माहुरे, दिनेश जैस्वाल, निसार‎ भाई, कार्तिक होले, साक्षी होले, श्वेता होले, मंगेश‎ होले, महेश पोटे, गुलाब चक्रपाणी यांच्यासह नगर‎ परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.‎ श्री संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करताना‎ नगर परिषदेचे पदाधिकारी व कर्मचारी.‎

बातम्या आणखी आहेत...