आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जोडो‎:काँग्रेसच्या हात से हात जोडो अभियानाच्या‎ राज्य समन्वयकपदी श्याम उमाळकर‎

मेहकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय काँग्रेस कमिटीने भारत जोडो‎ यात्रेचा हातसे हात जोडो अभियान हा विस्तारित‎ कार्यक्रम दिला असून, या कार्यक्रमासाठी राज्य‎ समन्वयक म्हणून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस‎ श्याम उमाळकर यांची नियुक्ती केली आहे.‎

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना‎ पटोले यांच्या मान्यतेने नियुक्तीचे पत्र प्रदेश‎ काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी उमाळकर‎ यांना सुपूर्त केले. उमाळकर हे पक्ष संघटनेत मागील‎ ४० वर्षांपासून कार्यरत असून आतापर्यंत त्यांनी‎ बुलडाणा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा‎ काँग्रेस अध्यक्ष, योजना संनियंत्रण समितीचे प्रदेश‎ उपाध्यक्ष या पदांवर काम केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...