आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदूर बाजार:रस्त्याच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी ठिय्या

आंदोलन10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ब्राह्मणवाडा थडी येथून ब्राह्मणवाडा पाठककडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्याकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी बैलबंडी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने नुकतेच बैल्बंडी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ओबीसी मोर्चा जिल्हा सचिव जगदीश पेठे, प्रदीप पंडागरे, सुमित निंभोरकर, सतीश खवले, प्रणित खवले, अतुल दारोकर, विनोद रुंगडे, रहमतभाई सौदागर, भुषण सोनार, सुरज सोनार, निलेश खवले, तुषार सावरकर, गौरव बोडके, सचिन सोनार, सागर बोडके, गणेश वांगे, अमोल वांगे आदींनी सहभाग नोंदवला होता.

बातम्या आणखी आहेत...