आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:फायर ऑडिटचे गांभीर्याने घ्या; अन्यथा कारवाई

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाने शहरातील सर्व आस्थापनांना अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच फायर ऑडिटही पूर्ण करून घेण्याचे निर्देश देणे क्रमप्राप्त होते. याबाबतही गांभीर्य हवे. कारण हा अनेकांच्या जीवाशी संबंधित प्रश्न आहे.

तहान लागल्यानंतर आता विहिर खोदायची नाही तर आधीच उपाययोजना करायची, असे धोरण इमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मनपाने अवलंबले आहे. याआधीही अनेकदा फायर ऑडिट करा अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा निर्वाणीचा इशार मनपा प्रशासनाने दिला होता. परंतु, त्याचा कोणताही फायदा झाला नाही. शहरातील केवळ काही मोजक्याच आस्थापनांनी फायर ऑडिट करून घेतले. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी मोठया प्रमाणात दररोज विद्यार्थी एकत्र येतात अशा केवळ शहरातील ९७ पैकी ७ खासगी शिकवण

फायर ऑडिटचीही कारवाई
लवकरच फायर ऑडिटचीही कारवाई केली जाईल. आता यापुढे शहर वासीयांच्या सुरक्षेसाठी मनपा पूर्ण दक्षपणे काम करेल. सध्या इमारतींविरोधात कारवाई सुरू आहे. -डाॅ. प्रवीण आष्टीकर, आयुक्त, मनपा, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...