आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधू-वर:तेली समाज वधू-वर परिचय मेळावा 25 ला

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेली समाजातील सर्व शाखीय उपवर-वधूंचा परिचय मेळावा आगामी रविवार, २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. अमरावती जिल्हा तैलिक समिती व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा भूमिपुत्र कॉलनी स्थित संत जगनाडे महाराज सभागृहात घेतला जाईल. अध्यक्षस्थानी प्रांतिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस राहणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी असतील.

बातम्या आणखी आहेत...