आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धा:चंद्रग्रहणामुळे शहरातील मंदिरांची दारे राहिली बंद ; सायंकाळी 6.19 नंतर ग्रहण सुटल्यानंतरच उघडले

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरवासीयांनी मंगळवार,दि. ८ रोजी ४१ मिनिटे खंग्रास चंद्रग्रहण बघितले. शहरात सायंकाळी ५.३० वाजता सूर्यास्त झाल्यानंतर ५.३८ वाजता चंद्रोदय झाला. त्यावेळी चंद्राला ग्रहण लागले होते. ग्रहण सायं. ६.१९ वाजता (मोक्ष) संपले. तत्पुर्वीच स. ११ वाजतानंतर ग्रहणाचे वेध सुरू झाले त्यामुळे दिवसभर शहरातील सर्वच मोठ्या व लहान मंदिरांचे दरवाजे बंद राहीले. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाता आले नाही. ग्रहणकाळात देवांना कापडाने झाकून ठेवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...