आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगाम:पिकांचे तत्काळ पंचनामे करून मदतीसाठी प्रयत्न करा; राकाँ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे मागणी

दर्यापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे ते विदर्भ दौऱ्यादरम्यान दर्यापूर येथे आगमन झाले असता राकाँ ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय हावरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या प्रसंगी राकाँचे अरुण पाटील गावंडे, तालुकाध्यक्ष अनिल जळमकर, जिल्हा सरचिटणीस जयंत वाकोडे, डॉ. अभय पाटील गावंडे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष केशव हरणे, विजय मुळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अरुणा गावंडे, ओबीसी महिला आघाडी तालुकाध्यक्ष मंगला तराळ, चित्रा अवताडे, शहराध्यक्ष बाबूभाई पठाण, कपिल पोटे, नमित हुतके, शंतनू बोरेकर, समीर शेख, रमेश हिंगणीकर, योगेश हिंगणीकर, राम धंदर, गणेश कराळे, आकाश साबळे, मोहित राऊत, प्रणव साखरे, सौरभ जळमकर, वैभव टाले, अनुज हुतके, अभिनव कडू, अमित गोरले, श्याम धंदर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...