आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:जिल्ह्यात 21  पर्यंत क्षयरूग्ण शोध मोहीम‎

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय क्षयरोग‎ दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग‎ बाधितांना योग्य औषधापचार‎ मिळावा याकरिता आगामी २१‎ मार्चपर्यंत क्षयरुग्ण शोध मोहीम‎ राबवण्यात येणार आहे. यासाठी‎ प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी व‎ स्वयंसेवकांनी गृहभेटी देऊन सक्रिय‎ क्षयरुग्ण शोध मोहिम राबवावी, असे‎ निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले‎ आहेत.

उपजिल्हाधिकारी यांच्या‎ दालनात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण‎ कार्यक्रमातंर्गत डिस्ट्रिक्ट टास्क‎ फोर्सची आढावा बैठक झाली.‎ बैठकीला आरोग्य विभागाचे‎ अधिकारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...