आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्वत्र ग्रामपंचायतीची निवडणूक चांगलीच रंगली आहे. कुठे उमेदवारांमध्ये रस्सीखेच, तर कुठे बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे गावाच्या विकासासाठी तत्पर व सामर्थ्य दाखवणाऱ्या उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात येत आहे.
तालुक्यातील साखरा (निमसवाडा) येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गामधून प्राप्ती भेंडे व जयमाला सैरिसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचे प्रभागात सर्वत्र कौतुक करून स्वागत करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.