आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:धामणगाव तालुक्यात 21 मतदान केंद्रावर होणार मतदान

धामणगाव रेल्वे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सात ग्रा.पं.मधील प्रचाराच्या तोफा शुक्रवारी थंडावल्या. या निवडणुकीसाठी रविवारी ६९६४ मतदार २१ मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान कसे होईल, यासाठी सर्वच उमेदवारांनी प्रयत्न सुरू केला आहे.

७ सरपंचासाठी २७ तर ४८ सदस्यांसाठी ९४ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैशाख वाहुरवाघ, निवडणूक विभागाचे नरेश इंगळे जबाबदारी पार पाडत आहेत.

बातम्या आणखी आहेत...