आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध सभा:उद्योगाचे खासगीकरण धोरणाविरुद्ध राज्य विद्युत कर्मचारी संघाची वरुडला निषेध सभा

शेंदुरजनाघाट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या वीज उद्योगाचे खासगीकरण धोरणाविरुद्ध वीज कंपनीतील कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांच्या सर्व संघटनांनी वरुड शहर वितरण केंद्र परिसर मुलताई रोड येथे द्वारसभा घेत राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शासन व प्रशासनाविरुद्ध तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन पाठवले, तसेच आमदार देवेंद्र भुयार यांनाही निवेदन दिले.

निषेध सभेला तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, सबऑर्डिनेट्स इंजिनिअर असोसिएशन व तांत्रिक कामगार युनियनचे आदी विविध संघटनांसह त्यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...