आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:सेवा पंधरवड्यात नवीन 2 हजार 491 वीज जोडण्या

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणच्या वतीने राबवण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा उपक्रमात दोन हजार ४९१ घरगुती वीज ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्यात. याशिवाय ग्राहकांच्या मागणी अर्जानुसार ५८६ वीज ग्राहकांच्या नावात बदल करण्यात आले.

नागरिकांच्या प्रलंबित अर्जाचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सेवा पंधरवड्यात विविध विभागातील १४ सेवांबाबत असलेल्या प्रलंबित अर्जांचा जलदगतीने निपटारा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...