आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पास:चालक पदासाठी 222 जण  मैदानी चाचणीत पास

यवतमाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस भरतीच्या ३०२ जागांसाठी २ जानेवारीपासून प्रत्यक्षात मैदानी चाचणीला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी चालक पदासाठी ११४ उमेदवारांपैकी २२२ उमेदवार प्रत्यक्ष मैदानी चाचणीत पार झाले. यावेळी उंची, छाती, व कागदपत्रांमध्ये ६३ उमेदवार अपात्र ठरले असून १२९ उमेदवार प्रत्यक्ष मैदानी चाचणीत नापास झाले.

जिल्ह्यातील पोलिस भरतीच्या ३०२ जागांसाठी २६ हजार ३८५ अर्ज दाखल झाले होते. पहिल्या दिवशी चालक पदासाठी ६०० उमेदवार बोलावण्यात आले होते. त्यापैकी ४१४ उमेदवार हजर झाले होते. यावेळी उंची, छाती, व कागदपत्रांमध्ये ६३ उमेदवार अपात्र ठरले असून २२२ उमेदवार प्रत्यक्ष मैदानी चाचणीत पास झाले. तर १२९ उमेदवार प्रत्यक्ष मैदानी चाचणीत नापास झाले.

बातम्या आणखी आहेत...