आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:ट्रकच्या अपघातात 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू‎

दारव्हा‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारव्हा येथील रेल्वे स्टेशन‎ परिसरात दारव्हा - नेर मुख्य‎ रस्त्यावर ट्रकच्या अपघातात‎ एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू‎ झाला. ही घटना शनिवार, दि. ४‎ मार्चला दुपारी १२ वाजताच्या‎ सुमारास घडली.

अब्दुल शरीफ‎ वय ५५ वर्ष रा. रेल्वेस्थानक‎ परिसर, दारव्हा असे मृत‎ व्यक्तीचे नाव आहे.‎ दारव्हा - नेर रस्त्याचे काम सुरू‎ आहे. या कामावर ईगल‎ कंपनीच्या ट्रक व इतर वाहने‎ सुरू आहे. रेल्वे स्टेशन‎ परिसरात राहणारा अब्दुल‎ शरीफ याला ईगल कंपनीच्या‎ ट्रक क्रमांक‎ एमएच-०५-डीके-२९४१ ने‎ शनिवार धडक दिल्यामुळे‎ त्याचा जागीच मृत्यू झाला.‎

बातम्या आणखी आहेत...