आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकस्मिक मृत्यूची नोंद:धनकेश्वर परिसरातील विहिरीत मृतदेह आढळला

पुसद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरालगत असलेल्या श्री धनकेश्वर ग्रामपंचायत परिसरात असलेल्या एका विहिरीत इसमाचा मृतदेह आढळून आला.

ही घटना दि. १९ नोव्हेंबरला उघडकीस आली. फय्याजोद्दीन सलाहुद्दीन काझी वय ४५ रा. मोमीनपुरा वार्ड क्र. १ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आकस्मिक मृत्यूची नोंद वसंतनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...