आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगणघाट मतदार संघातील दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकल भेट देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील भुते व बच्चू कलोडे यांच्या तर्फे तीनचाकी सायकली भेट देण्यात आली. सोबतच आरोग्य शिबिर राबवण्यात आले, तसेच संपूर्ण विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विविध कार्यक्रम राबवले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, प्रणय तेलंग, दशरथ ठाकरे, अनिल लांबट, मारोती महाकाळकर, मंगेश गिरडे, जावेद मिर्झा, नदीम, प्रशांत घवघवे, अमोल बोरकर, नितेश नवरखेडे, अजय परबत, नितीन भुते, जगदीश वांदिले, अमोल मुडे, प्रशांत लोणकर, गोमाजी मोरे, किशोर चांभारे, नरेश चिरकुटे, परम बावने, गजानन महाकाळकर, प्रशांत एकोणकर, प्रवीण भुते, उमेश नेवारे, राजू मेसेकर, राजू मुडे, सुशील घोडे, शेखर ठाकरे, पंकज भट्ट, नितेश नवरखेडे, राहुल जाधव,किशोर पांडे, विपुल वाढई, शाहरुख बक्ष, अरविंद ठाकरे, संजय गायधने, रोहित सांगोळे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.