आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन सोहळा:वनोली येथे होणार आदिवासी भवन; मोहिनी नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

महागाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाव तालुक्यातील वनोली येथे आदिवासी सांस्कृतिक भवनाच्या नियोजित जागेचे भूमिपूजन आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांच्या पार पडले.

या भूमिपूजन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. अशोक जाधव, माजी पंचायत समिती सभापती अनिता चव्हाण, शेषराव पवार, काळी (दौ) माजी सरपंच वहाब, वडद माजी सरपंच वसंतराव पवार, प्रा. नरेंद्र जाधव, रामी नाईक, वनोलीच्या सरपंच शोभा राठोड, उपसरपंच नरेंद्र जाधव, माजी सरपंच दयाराम जाधव, ग्रा. प. सचिव भारत साखरे, तलाठी गणेश तिडके, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पवार, विश्वनाथ पाटील, लक्ष्मण अंबुरे, हरिदास पोटे, माधव पवार, बाळू पवार, जानु राठोड, अशोक आडे, सुरेश बोडखे, अशोक नांदकर, गोपाल बोडखे,किशोर टिपरे, अशोक पोटे, प्रकाश आगोशे, लक्ष्मण आगोशे, काळू चव्हाण, मोहन जाधव, प्रीतम पंडित, बळीराम पवार यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...