आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी उपमुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी कारंजा येथील पुंजानी कॉम्प्लेक्स येथे मो.युसुफ पुंजानी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाला जिल्हा पक्ष निरीक्षक डॉ. संजय रोडगे, ज्येष्ठ नेते पांडुरंग ठाकरे, माजी नगराध्यक्ष, दत्तराज डहाके, अमरावती जिल्हा पक्ष निरीक्षक श्रीमती सोनालीताई ठाकूर,यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक अशोक परळीकर,प्रदेश सरचिटणीस सुधाकरराव गर्जे, मानोरा नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे,युवानेते देवव्रत डहाके, अनंता काळे, गोविंद वर्मा, सुनील जामधार, जि.प सदस्य चंद्रकांत दोईफुळे, तालुकाध्यक्ष मनोज कानकिरड, शहराध्यक्ष सुभान कामनवाले, माजी उपाध्यक्ष एम.टी.खान, हाजी बाबू चाऊस, बाबा खान, हाजी सरफराज खान. ॲड. सुभान खेतीवाले, ॲड. मिलिंद खंडारे, विलास राऊत, आकाश कऱ्हे, अजय श्रीवास, जिल्हा परिषद सदस्य अशोक डोंगरदिवे, माजी नगर सेवक नितीन गढवाले, प्रसन्न पळसकर, राजेश रॉय, अतुल चिमेगावे, संजय राठोड, मानोरा उपाध्यक्ष वाहिदोद्दिन सर, नगरसेवक निसार शाह, राजू पाटील, ॲड. जुनेद खान, डॉ.अविष दरेकार, अविनाश दहातोंडे, माजी नगराध्यक्ष संजय काकडे, भीमराव कोळकर, माजी नगर सेवक सलीम गारवे, भोजा पहेलवान प्यारेवाले, हुसैन बंदूकवाले, कय्यूम जट्टावाले, शंभुराजे जिचकार, अमोल अघम, राजू इंगोले, चांद मुन्नीवाले आदींसह कारंजा - मानोरा येथील आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. जाकीर शेख, अ.एजाज, युनूस खान,आरिफ मौलाना,अ.रशीद, इरफान खान, जावेदोद्दीन शेख,सलीम प्यारेवाले, निसार खान,सै.मुजाहिद, मुजाहिद खान उर्फ कालूभाई, मुन्ना ठेकेदार, उस्मान खान, कादर अहेमद खान, हाफिज राज,वहिद शेख, अ.साजिद, नासिर भाई आदींनी पुढाकार घेतला. संचालन हमीद शेख यांनी केले तर आभार ॲड. फिरोज शेकूवाले यांनी मानले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.