आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:नांदेसावंगी बिरसा ब्रिगेडच्या शाखाध्यक्षपदी अमीर सराटे; बाभुळगाव कार्यकारिणी गठित

बाभुळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत ३ एप्रिल रोजी मार्गदर्शक प्रा. वसंत कनाके, राळेगाव उपविभाग संपर्कप्रमुख सूरज मरस्‍कोले, विद्यार्थी बिरसा ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष विकास उईके, कळंब तालुका संघटक प्रमोद इरपाते, बाभुळगाव तालुका संघटक योगेश अर्के, सामाजिक कार्यकर्ते गौरीनंदन कनाके, जिल्हा संपर्कप्रमुख जगदीश मडावी, राळेगाव तालुकाध्यक्ष दिनेश करपते, शिवरा सर्कल संघटक महादेव मेश्राम, कळंब तालुका संघटक सुमित आत्राम, महेश सोयाम, सुनील मेश्राम यांनी बिरसा ब्रिगेड शाखा नांदेसावंगी तालुका बाभुळगाव कार्यकारिणी गठित केली.

या वेळी शाखा अध्यक्षपदी अमीर सराटे, उपाध्यक्ष अजय ऊईके, सचिव गणेश उईके, कार्याध्यक्ष रोशन गेडाम, संपर्कप्रमुख आकाश टेकाम, संघटक विजय उईके, कोषाध्यक्ष सूरज सराटे, मार्गदर्शक आशिष उईके, नियोजक राहुल ऊईके, प्रसिद्धीप्रमुख आकाश कुळसंगे, सहसचिव अक्षय सराटे, सहसंघटक निखिल टेकाम, सल्लागार प्रमुख प्रफ़ुल्ल गेडाम, सहकार्यध्यक्ष अध्यक्ष किशोर ऊईके यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र दिले. तसेच या वेळी समाज प्रबोधन, फलकाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सरपंच ज्योती सराटे, यश सराटे, सचिन सराटे, गौरव उईके, राहुल कुळसंगे, ओम कन्नाके, सुभाष सराटे, सुनील सराटे, नीलेश उईके, प्रशांत कुळसंगे, सुनील गेडाम, अनिल गेडाम, किशोर कुळसंगे, अजित सराटे, अमित सराटे, आदित्य उईके, राहुल कुळसंगे, सतीश उईके, गौरव उईके, ओम कन्नाके आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...