आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव:मधापुरी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमा अंतर्गत मारोतराव कृषी महाविद्यालयातील पायल राऊत, अनुष्का चौधरी, ऋषिकेश रननवरे, आदित्य यादव यांनी जिल्ह्यातील जामडोह या गावातील शेतकऱ्यांना शास्त्रीय बीजोत्पादनासाठी असलेल्या बियाण्यांच्या प्रकरांबद्दल आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाद्वारे मिळणाऱ्या महाडिबीटी बियाणे वितरण अनुदान योजनेबद्दल माहिती दिली.

या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. आ. ए. ठाकरे, उपप्राचार्य एम. व्ही. कडू, कार्यक्रम अधिकारी एस. व्ही. महाणुर, अ. एस. ढेंगळे, डॉ. प्रतीक बोबडे, के. टी. ठाकरे, ए. ए. डोंगरवार या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...