आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापसाला आग:शेतकऱ्याच्या घरात ठेवलेल्या कापसाला अज्ञाताने लावली आग

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका शेतकऱ्याने त्याच्या घरात ठेवलेल्या कापसाला अज्ञात व्यक्तीने आग लावली. यात शेतकऱ्याचा तब्बल १५ क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही धक्कादायक घटना शनिवार, दि. ३१ डिसेंबरला बाभुळगाव तालुक्यातील सुकळी येथे घडली. या प्रकरणी शेतकरी अशोक वानोळे वय ५५ वर्ष रा. सुकळी यांनी बाभुळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या प्रकरणीनूसार, बाभुळगाव तालुक्यातील सुकळी येथे शेतकरी अशोक वानोळे यांचे घर आहे. शेतकरी अशोक वानोळे यांनी शेतातील कापूस आपल्या घरी ठेवला होता.

बातम्या आणखी आहेत...