आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरखेड:प्रहार विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, उपजिल्हा प्रमुखपदी शिंदे

उमरखेड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रहार जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक नितीन मिर्झापुरे त्यांच्यासह विद्यार्थी जिल्हाप्रमुख अॅड. रवी राऊत यांच्या हस्ते गेली ४ वर्षांपासून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवून न्याय देण्याचे काम केले आहे.

त्यामुळे प्रहार विद्यार्थी संघटनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी आकाश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. शहरप्रमुखपदी सावन हिंगमिरे, तालुका संघटक शिवाजी हुडेकर, तालुका मीडिया प्रमुख विशाल भाग्यवंत आदींची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आकाश चिंचोळकर, कुणाल बढिये, राजू पठाडे, स्वप्नील उजवणे, सचिन चरुळकरसह प्रहार सेवक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...