आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंद:किरकोळ कारणावरून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

वडकी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ कारणावरून वाद करून मारहाण करून जखमी केले. ही राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी जखमी सुनील हटवार वय ४५ रा. धानोरा यांनी वडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यावरून पोलिसांनी हनुमान फटिंग याच्यासह दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...