आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोज भोयर‎:बाळासाहेबांची शिवसेना राळेगाव‎ तालुका प्रमुखपदी मनोज भोयर‎

वडकी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची‎ पदाधिकाऱ्याची कार्यकारी निवडली. यात राळेगाव‎ तालुक्यासाठी तालुका प्रमुख पदी मनोज नानाजी भोयर‎ यांची शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांच्या‎ स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री‎ संजय राठोड यांच्या हस्ते पदाधिकारी बैठकीत मनोज‎ भोयर यांना देऊन निवड करण्यात आली.मनोज भोयर हे‎ वडकी येथील रहिवासी आहेत.‎मनोज भोयर यांना नियुक्ती पत्र देताना पालकमंत्री‎

बातम्या आणखी आहेत...