आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्यात चौकशी:मोबाईल टॉवरला लावलेल्या बॅटरी लंपास

पुसद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बेलगव्हाण शिवारातील मोबाईल टॉवरला लावलेली वीस हजार रुपयाची बॅटरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्या. ही घटना दि. ३० जुलैला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

अज्ञात चोरट्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात चौकशी अंती दि. ३० जुलैला सायंकाळी गुन्हे दाखल करण्यात आले. वाघापूर येथील सुवर्ण नगर येथे राहणारे कर्मचारी अमोल देविदास गुजर वय ३२ वर्ष यांनी चोरी झाल्या प्रकरणी ग्रामिणात तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...