आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:घाटंजी येथे किरकोळ कारणावरून मारहाण

घाटंजीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ कारणावरून वाद करून मारहाण करून जखमी केले. ही घटना शहरातील मोतीवार्ड परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी जखमी आकाश मनवरे वय ३० वर्ष रा. मोतीवार्ड यांनी घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यावरून पोलिसांनी अशोक निळ याच्याविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...