आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन‎:नर्मदेश्वर शिवालय बांधकामाचे भूमिपूजन‎

मंगरूळपीर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील‎ साईश्रद्धा संस्थान मंदिराच्या आवारात‎ लोकसहभागातून उभारल्या जाणाऱ्या नर्मदेश्वर‎ शिवालय मंदिर बांधकामाचे भूमिपूजन गुरुवार, १५‎ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता उत्साहात झाले.‎

यावेळी खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील‎ जागृती आश्रमाचे शंकर महाराज यांची प्रमुख‎ उपस्थिती होती. लवकर या बांधकामाला सुरुवात‎ होणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली.‎ यावेळी प्रसंगी सचिन डोफेकर, अनंता बारड,‎ नामदेव पाटील, जयंता बाभुळकर, अनिल गोठी,‎ अशोक अग्रवाल, देवेंद्र घोडे, विजय बनसोड,‎ संतोष गिरी, गोविंदा काटकर, पिंटू घुगे, पप्पू‎ डोफेकर, दिपक येवले, प्रकाश शेळके, विनोद‎ वेरुळकर, साहेबराव राठोड व गावातील शिवभक्त‎ बहुसंख्येने उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...