आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशासन:भाजप महिला आघाडी सेवा सुशासन गरीब कल्याण पर्व ; जिल्हा अध्यक्ष माया शेरे यांच्या नेतृत्वात मेळावा

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळ्या ठिकाणी राबविला सेवा सुशासन गरीब कल्याण पर्व आमदार मदन येरावार, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, जिल्हा संघटन महामंत्री राजू पडगीलवार यांच्या मार्गदर्शनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठव्या वर्ष पूर्ती निमित्त सेवा सुशासन गरीब कल्याण पर्व पूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी लाभार्थी महिला मेळावा जिल्हा अध्यक्ष माया शेरे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. यवतमाळ येथे वैशाली खोंड व शहर अध्यक्ष उषा खटे यांच्या नियोजनाने वणी येथे जिल्हा महामंत्री संध्या अवताडे व तालुका अध्यक्ष स्मिता नांदेकर वर्षा खुस्पुरे मंजूषा लोथे मारेगाव येथे तालुका सरचिटणीस शालिनी दारुंडे व नंदा थेरे, महागाव येथे नगरसेविका रंजना आडे व आशा बावणे महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष छाया खंडारे यांच्या सहकार्याने शेकडो महिला सोबत केंद्र सरकारच्या योजनेचे लाभ घेणाऱ्या महिला सोबत संवाद साधला.

बातम्या आणखी आहेत...