आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाकाबंदी व पेट्रोलिंग:नाकाबंदी; चारचाकीत आढळला दारूसाठा

दिग्रसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

३१ डिसेंबरला मावळत्या दिनानिमित्त दिग्रस पोलिसांची शहरात नाकाबंदी व पेट्रोलिंग होती. त्या दरम्यान रात्री ११.३० वाजता एका चारचाकी वाहनांची पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये विविध कंपनीच्या दारूची बॉटल आढळल्या असून पोलिसांनी कारसह ३ लाख ३० हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश शेडपुरे (५३) रा. बालाजी नगर दिग्रस असे ताब्यात घेण्यात आलेल्या वाहन चालकाचे नाव आहे.

राजेश शेडपुरे हा चारचाकी (क्र. एम एच ४६ बीक्यू १७८९) ने पूजा गेस्ट हाऊस समोरील रस्त्याने मानोरा चौकाकडे जात होता. यावेळी पोलिसांनी त्याचे वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये गोल्ड वोडका कंपनीचे १८० मिलीचे ४१ नग अंदाजे किंमत ४ हजार १०० रुपये, गोल्ड वोडका कंपनीचे ९० मिलीचे ४१ नग अंदाजे किंमत २ हजार ५० रुपये, ओसीब्ल्यू कंपनीची १८० मिलीचे ४८ नग अंदाजे किंमत ७ हजार २०० रुपये, संजीवनी देशी बॉबी तीन खोक्यांमध्ये एकूण ९० मिलीचे ३०० नग अंदाजे किंमत ९ हजार रुपये, टू बर्ग बियर एका कागदी

बातम्या आणखी आहेत...