आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्रस ते छत्रपती संभाजीनगर बससेवा सुरू:फुलांची आरास करून छत्रपती संभाजीनगर बस दिग्रजहून रवाना

दिग्रस24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आगारातून दिग्रस ते छत्रपती संभाजीनगर बससेवा सुरू झाली आहे. एसटी बस फलकावर औरंगाबादचे नामांतर करून छत्रपती संभाजीनगर असे फलक लावलेली बस दिग्रस आगारातून सकाळी ९.३० वाजता फुलांची सजावट, भगवे झेंडे लावलेली बस रवाना करण्यात आली.केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. सोमवारी फलक नामांतर करून दिग्रस आगारातून दिग्रस ते संभाजीनगर ही बस सकाळी ९.३० वाजता प्रथमच प्रवासी घेऊन रवाना करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...