आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीर सुख:चुलत बहिणीला शरीर सुखाची मागणी

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चुलत बहिणीला शरीर सुखाची मागणी करीत तिचा विनयभंग करणाऱ्या भावाला वि. अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. हा निर्णय शनिवार, दि. ५ नोव्हेंबरला ठोठावण्यात आला आहे. नेर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असतांना तिच्या चुलत भावाने घरात जावून तिला शरीर सुखाची मागणी करीत विनयभंग केला.

ही धक्कादायक घटना दि. २७ जुन २०२० रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पिडीत तरुणीने आपल्या कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी नेर पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली होती.

बातम्या आणखी आहेत...