आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओला दुष्काळ:ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी 50 हजार  मदत द्या

घाटंजी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण घाटंजी तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावी, हेक्टरी ५० हजार जाहीर करण्यात यावी या मागणीसाठी जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब मोघे यांच्या नेतृत्वात घाटंजी तहसीलदार पुजा माटोडे यांना निवेदन देण्यात आले.

सततच्या पावसामुळे घाटंजी तालुक्यातील पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली रक्कम हेक्टरी १३ हजार ६०० रूपये रक्कम तोकडी असल्यामुळे, सरसकट सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये जाहीर करण्यात यावी, याकरिता तहसीलदार घाटंजी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माणिक मेश्राम, किशोर दावडा, आशिष लोणकर, अभिषेक ठाकरे, डॉ. विजय कडू, वासुदेव महल्ले, सुभाष गोडे, संजय गोडे, अनंत चौधरी, अरविंद चौधरी, गणेश मुद्दलवार, यादवराव निकम, रमेश आंबेपवार, सुनील हूड, कमर खान पठाण, अजाबराव लेनगुरे, जितेंद्र जुनगरे, गणेश उन्नरकर, आकाश आत्राम, स्वानंद चव्हाण, सागर डंभारे, संदीप बिबेकार, राजू निकोडे, संतोष किनकर, मोहन भोयर, वैजयंती ठाकरे, शकुंतला होळकर, रघुनाथ शेंडे अक्षय पवार, वासुदेव राजूरकर, दशरथ मोहुर्ले, निखिल देठे, अरविंद जाधव, महेश ठाकरे, मनोहर चौधरी, दिलीप राठोड, जुबेर खान, अब्रार पटेल, रवी गेडाम प्रणय ठाकरे, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...