आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्धत बंद:सीईटी परीक्षेची वजा गुण पद्धत बंद

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च शिक्षण संचालनालयाने सन‎ २०२३-२४ या शैक्षणिक‎ वर्षांपासून वजा गुण (निगेटीव्ह मार्कींग) पद्धत बंद केली आहे.‎‎ त्याअनुषंगाने नवीन अभ्यासक्रम जाहीर‎ करण्यात आला आहे.

उच्च‎ शिक्षण विभागाच्या ‎अखत्यारितील अभ्यासक्रमांच्या‎ ‎सामायिक प्रवेश परीक्षेचा अर्थात सीईटीचा अभ्यासक्रम‎ जाहीर केला आहे. त्यानुसार ‎विधीसाठी १५०, बीएड-एमएड‎ आणि बीपीएड-एमपीएडसाठी १०० गुणांची परीक्षा‎ होईल. या‎ अभ्यासक्रमांचे गुण व‎ निकष शिक्षण विभागाने जाहीर केल्याने‎‎ विद्यार्थ्यांना तयारीसाठी दिशा मिळेल.‎‎ तसेच या बदलांमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विविध‎ व्यावसायिक‎ अभ्यासक्रम

बातम्या आणखी आहेत...