आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य:कर्णबधीर विद्यालयामध्ये वंजारी समाजातर्फे शालेय साहित्याचे वाटप

घाटंजी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री समर्थ कर्णबधिर विद्यालयात पंकजा मुंडे यांचे वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष राम खांडरे यांचे प्रमुख उपस्थितीत शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वंजारी समाज संघटनेमार्फत वाटप करण्यात आले.याप्रसंगी वंजारी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज हामंद यांनी बोलतांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांकरिता राज्यात करत असलेल्या कार्याची माहिती विद्यार्थी व उपस्थितांना देण्यात आली. यावेळी वंजारी समाज तालुका अध्यक्ष राम खांडरे, प्रीती तायडे, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज हामंद, दत्ता पेटेवार, लक्ष्मण कानकाटे, किशोर गावंडे, आकाश हेमके, राहुल खांडरे, कदम, लोकेंद्र गुज्जर, यश ठाकरे, चंदु कलाद्रे, ढोले, कर्णेवार, राठोड, जलतारे, राऊत, गडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...