आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वेटर वाटप:पोहरादेवी येथे दिव्यांग‎ विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप‎

पुसदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्व. विश्वनाथसिंह बयास‎ पतसंस्थेतर्फे अध्यक्ष निशांत बयास‎ यांच्याकडून डॉ. सुरेश जाधव‎ यांनी सूचित केल्याप्रमाणे स्व.‎ वसंतराव नाईक मूकबधिर निवासी‎ विद्यालय पोहरादेवी येथील‎ विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात‎ आले.‎

दि. २ जानेवारीला आयोजित‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी‎ बांधकाम सभापती मनीष शाह तर‎ प्रमुख पाहुणे प्रा. बाबू सिंग राठोड,‎ अनिल नाईक, मुकुंदा आडे, संजय‎ राठोड, डॉ.सुरेश जाधव उपस्थित‎ होते. या कार्यक्रमाचे संचलन‎ संदीप ठेंगे यांनी केले. तर‎ कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन‎ विद्यालयाचे मुख्याध्यापक वासुदेव‎ राठोड यांनी सर्वांचे आभार मानले.‎ तसेच सदर कार्यक्रमाला शाळेचे‎ शिक्षक,शिक्षकेतर व विद्यार्थी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...