आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंक्यपद:जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन; राज्य सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी संघ रवाना

यवतमाळ21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन व अमरावती जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ वी राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२२ पुरुष स्पर्धेसाठी यवतमाळ चा संघ निवडण्यात आला.

निवडण्यात आलेल्या संघाचे सराव शिबिर राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. प्रा. डॉ. विकास टोणे, प्रा. नरेंद्र फुसे, प्रा. संदीप चावक, महेश तरोणे, नरेंद्र तरोणे, ओमेश हातगावकर,, गुणवंत सोनटक्के, लक्ष्मीकांत पोतदार, राजेश क्षीरसागर, कौस्तुभ खुळे, रश्मी भानवाडीया यांनी या संघाला मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...