आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश‎:खा. गवळी यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश‎

पुसद‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खा. भावना गवळी यांनी पुसदला‎ जनसंपर्क दौऱ्या निमित्त रविवारी‎ भेट दिली. यावेळी विश्रामगृहातील‎ कार्यक्रमात खा. भावना गवळी‎ यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनंच्या‎ नेते पदी नियुक्ती झाल्याबद्दल‎ सत्कार करण्यात आला. त्यासाठी‎ उमाकांत पापीवार. विशाल‎ पेन्शनवार, सोपनाथ माने, विकास‎ खंदारे, दीपक काळे, बबन मस्के‎ यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.‎ या भेटीत लोकांच्या अडचणी व‎ समस्या खासदारांनी जाणून‎ घेतल्या. यावेळी पुसद‎ विधानसभेतील अनेक युवक व‎ नागरिकांनी बाळासाहेबांची‎ शिवसेना पक्षात प्रवेश केला. या‎ दौऱ्या दरम्यान संजय बयास,‎ दीपक उखळकर , गणेश‎ खटकाळे व अनिल चव्हाण‎ यांचेकडे सांत्वनपर भेट दिली.‎

यावेळी राजेश गुलाबराव‎ पाटणकर व मित्र मंडळ, सुभाष‎ बाबर, जय गादेकर, दीपक ठाकुर,‎ कमर ताज, अरुण माधव निकम,‎ श्रीरंग नंदुसिंग जाधव, संभाजी‎ भीमराव दांडे ावकर, डॉ.‎ शंकरराव दळवे, अॅड. विकास‎ खंदारे पाटील, गोलु चापके, शेख‎ नासिर शेख हुसेन, अशोक पवार,‎ मो. मुश्रीफ शे. हमीद, शंकर‎ नामदेव धुळे , मो. नदीम, पांडुरंग‎ सखाराम माहुरे, भागवत उद्धव‎ मोहेकर, सुरज मोहेकर, प्रशांत‎ तडसे, पंकज पवार, सर्वमणी‎ डोह, बाबुराव राठोड , भिवाजी‎ तुकाराम घावस व मित् मंडळ‎ काटख ेडा, अरुण किसन‎ जोगदंड, बबन सुमं तराव मस्के,‎ दिपक रोह कर, गोपाल खंदारे‎ (पाटील ), मनोज नारायण‎ गावडे, आर‌ आर. आर. उत्तम‎ राठोड, शिवाजी मस्के, राजु‎ जटाळे, संग्राम पाटील, राजु‎ खुनसे, सुशांत पाटील, अवधूत‎ खंडाळे, वैभव पाटील, दिगंबर‎ खंडाळे, शुभम जाम डे, शिवम‎ जाम डे, शफीक काझी शेलु, नरेंद्र‎ राठोड, गोपाल राठोड पेढी व इतर‎ असंख्य युवकांनी प्रवेश घेतला.‎ प्रास ताविक अॅड. उमाकांत पापी‎ नवार यांनी तर कार्यक्रमाचे सूत्र‎ संचलन दीपक काळे व सोप नाथ‎ माने यांनी केले व त्यांना दीपक‎ उखा कर, विशाल पेन् नवार यांनी‎ सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...