आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:पर्यावरण संरक्षण कार्यशाळा आज ; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते होणार उद्घाटन

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर परिषद, पर्यावरण संरक्षण समिती, जेष्ठ नागरिक मंडळ यांच्या वतीने ५ जून रोजी दुपारी ३.३० वाजता बालाजी सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक भवनात पर्यावरण संरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते होणार आहे. मदत फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी, डॉ. सचिन पावडे, अजिंक्य कोट्टावार, करिश्मा गालानी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला पर्यावरण प्रेमी उपस्थितीचे आवाहन न. प. मुख्याधिकारी माधुरी मडावी, बळवंत चिंतावार, अश्विन सवालाखे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...