आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनियुक्त:चिखली तालुका पत्रकार संघाची‎ कार्यकारिणी गठीत‎

चिखलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली तालुका पत्रकार संघाची ३१ डिसेंबर‎ रोजी बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी‎ रवींद्र फोलाने यांच्या हे होते. यावेळी नुतन कार्यकारिणी‎ घोषित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी योगेश शर्मा,‎ उपाध्यक्षपदी कमलाकर खेडेकर, सचिव तौफिक‎ अहेमद , कोषाध्यक्षपदी छोटू कांबळे, सहसचिवपदी‎ इम्रान शहा, संघटकपदी नितीन फुलझाडे यांची निवड‎ करण्यात आली.

याप्रसंगी मनोहर गायकवाड, संतोष‎ लोखंडे , कैलास शर्मा, नितीन गुंजाळकर, कैलास‎ गाडेकर, रमाकांत कपूर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी‎ पत्रकार संघाचे सदस्य संतोष लोखंडे, कैलास शर्मा,‎ नितीन गुंजाळकर, रेणूकादास मुळे, कैलास गाडेकर,‎ इफ्तेखार खान, गणेश सोळंकी, रमाकांत कपूर, रवींद्र‎ फोलाने, सत्य कुटे, राजू सुरडकर, महेश गोंधणे, भारत‎ जोगदंडे, संजय खेडेकर, साबीर शेख, रमिज राजा,‎ सय्यद साहिल उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...