आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:दिग्रस समता पर्व 2023 ची‎ कार्यकारिणी, अध्यक्षपदी गायकवाड‎

दिग्रस20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शासकीय विश्रामगृह मध्ये‎ ठिकाणी समस्त बौद्ध बांधवांच्या प्रतिनिधींच्या‎ उपस्थितीत बैठक पार पडली. या वर्षी ही ११‎ एप्रिल ते १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत भव्यदिव्य‎ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या‎ दृष्टिकोनातून कार्यकारिणीचे गठन करण्यात‎ आलेले आहे. यामध्ये अध्यक्ष पदी धर्मराज‎ गायकवाड, उपाध्यक्ष सनत तुपसुंदरे, कोषाध्यक्ष‎ शिरीष अभ्यंकर, सहकोषाध्यक्ष दिनेश खाडे,‎ सचिव अॅड. दत्ता खंडारे, सहसचिव सचिन‎ कांबळे, कार्याध्यक्ष अमोल साळवे, नंदू शेळके,‎ कपिल इंगोले व सुमित हातागळे संपर्कप्रमुख‎ जयप्रसाद मोहाडे, संदेश तुपसुंदरे प्रसिद्धिप्रमुख‎ जितेश बुरकुंडे, संघटक श्याम काजळे,‎ राजकुमार साळवे, सहसंघटक निशांत बन्सोड,‎ सदस्य डॉ. कपिल मुनेश्वर, सदस्य अजय‎ कांबळे, सदस्य शाम उबाळे यांची निवड‎ करण्यात आलेली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...