आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष प्राशन:साखरा येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या ; दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल

दिग्रस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील साखरा येथील शेतकरी पुत्राने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून सोमवार, दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.गजानन हिरासिंग राठोड वय ३५ वर्ष, रा. साखरा याने घरी विष प्राशन केले. त्याला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वडिल हिरासिंग राठोड दिव्यांग असल्याने सर्व भार मृत हिरासिंग राठोड यांच्यावर होता. मृतकाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, असा आप्त परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...