आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर आयोजन:किन्ही येथे आरोग्य तपासणी शिबिर; गावातल्या लोकांची एचआयव्ही तपासणी

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील किन्ही येथे नुकतेच महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांमार्फत एक दिवसीय एचआयव्ही एड्स आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.

या शिबिरात डॉ. स्मिता जमानकर, डॉ. सागर कटरे यांनी किन्ही या गावातल्या लोकांची एचआयव्ही तपासणी केली. कार्यक्रमस्थळी सरपंच ज्ञानेश्वर गोहाडे, उपसरपंच प्रमोद नाटकर तसेच गावचे नागरिक श्रीकृष्ण माघाडे, सोपान खताडे, मार्गदर्शक सहायक प्रा. राहुल लवाडे, प्रा. सुहास वाघमारे, संजना पजगाडे, श्वेता वानखडे, पूनम उडाखे, शुभांगी इंगळेकर, अजय पोरचाके, पायल गायधणे, अंशुल मेश्राम यांचा सहकार्याने शिबिर यशस्वी झाले.

बातम्या आणखी आहेत...