आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक्नॉलॉजी:मातिविना शेती याद्वारे हायड्रोफोनिक्स चारा निर्मिती

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पिके घेण्यासाठी जगामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी विकसीत होत आहे. परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचत नाही. त्यांना माहिती मिळतही नाही.

त्या अनुषंगाने मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील शेवटच्या वर्षातील विद्यार्थी ऋतिक राऊत, विद्यार्थीनी समीक्षा होडगिर, ऋतुजा भोयर, जुव्हेरीया गोहर, समीक्षा भाले यांनी प्राचार्य डॉ. आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य मंगेश कडू कार्यक्रम अधिकारी प्रा. सौरभ महानुर व विषय शिक्षका प्रा. स्नेहल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारी या गावातील शेतकऱ्यांना हायड्रोफोनिक्स पध्दतीने कमी खर्चामध्ये कमीत-कमी पाण्यामध्ये आणि मातीचा वापर न करता चाऱ्याची निर्मिती कशी करावी याबाबत माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...