आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:सासरी आलेल्या जावयाची गळफास घेऊन आत्महत्या

दारव्हा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तरोडा येथे सासरी आलेल्या पतीने पत्नीच्या व सासरच्या मंडळीच्या त्रासामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळच्या उघडकीस आली. रामेश्वर राजूसिंग राठोड वय २६ वर्ष रा. आरंभी असे आहे.

मृतक दारव्हा तालुक्यातील तरोडा येथे सासरी आला असता पत्नी व सासरच्या मंडळीला कंटाळून रात्रीला शेतात गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत परमेश्वर राठोड याने दारव्हा पोलिसांत दिल्यावरून दारव्हा पोलिसांनी मृताची पत्नीसह तिघा विरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे पुढील तपास दारव्हा पोलीस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...