आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विकास तीर्थ बाइक रॅलीचा शुभारंभ; मोदी सरकारच्या 8 वर्षपूर्ती निमित्ताने उपक्रम

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारच्या यशस्वी ८ वर्ष पूर्ती निमित्ताने भाजपा युवा मोर्चातर्फे आर्णी विकास तीर्थ बाइक रॅलीचा शुभारंभ आमदार संजय कुटे, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार संदीप धुर्वे, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, उद्धव येरमे. दत्ता रहाणे, रवि बेलुरकर, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश धुरट, प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोडे, यांच्या हस्ते रविवार, दि. १२ जून रोजी शुभारंभ करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयदीप सानप, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री रोहित राठोड, बिपिन राठोड, तालुकाध्यक्ष रवी राठोड, जिल्हा उपाध्यक्ष विजय सिंग राठोड, राहुल मेहत्रे, युवा मोर्चाचे जिल्हा सचिव अश्विन तिवारी, प्रकाश राठोड, भास्कर जगताप पाटील, शुभम चोरमले, रुपेश चव्हाण, निलेश आडे, आकाश राठोड, शुभम गादेवार, सुरेश मुन्नारवार, रमेश चव्हाण, शौकत तवर अली, नरेश देशमुख, लक्ष्मण परळीकर, मनोज भुजाडे, सुरेश खिल्लारवार, शिवम ढोले, विनोद उईके, उमेश राठोड, अमोल पवार, दीपक पाटील, विशाल ठाकरे, प्रज्वल ठाकरे, नितीन दाभाडकर, प्रदीप राठोड, कैलास पवार, संतोष राठोड, आदर्श चव्हाण, चेतन पवार, रंजीत राठोड, सुरज राठोड, अरविंद गावंडे, अनुप चव्हाण, वामन महल्ले, संजय राठोड, विशाल पाटील, सुरेश जगताप, अमित खाडे, योगेश शिवणकर, अमोल भेदुरकर, मयूर मुंडे, सागर जाधव, सिद्धार्थ कांबळे, गोपाल पवार, विष्णू राठोड, दिनेश राठोड, महेश राठोड, कृष्णा जाधव, शुभम कदम, पंकज कन्नाके, आकाश तोडसाम, कपिल राठोड, महेश राठोड, गणेश ज्ञाति, उमेश राठोड सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...