आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटली पत्रके:महागाईविरोधात बाभुळगाव बाजारात वाटली पत्रके

बाभुळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढलेल्या महागाईबाबत येथील बाजारात काँग्रेस पक्षाकडून पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम प्रदेश व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राबवण्यात आला.

नगरपंचायतचे यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कृष्णा कडू, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन बनकर, खरेदी - विक्री संघाचे माजी अध्यक्ष श्रीकांत कापसे उपाध्यक्ष श्याम जगताप, मोहन भोयर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष महेंद्र घुरडे, मुकेश देशमुख, राजू पांडे, अमोल कापसे, सुनील मते, रितेश भरूट, प्राची भरूट, नांदूरकर, अंकुश खडसे, संघपाल डाफे, आदी सहभागी झाले होते. वाढत्या महागाईमुळे काय परिणाम होत आहे, याविषयी या पत्रकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...