आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात वाढ:थंडीचा जोर कमी; पश्चिमी विक्षोभाचा होतोय परिणाम

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दिवसांपूर्वी शहराचे कमाल तापमान ३३, तर रात्रीचे किमान तापमान १७ अंश होते. मात्र, पश्चिमी विक्षोभाच्या परिणामामुळे शनिवारी कमाल तापमानात तीन अंशांची वाढ होऊन ते ३६, तर किमान तापमान पाचने वाढून २२ अंशांवर पोहोचले. यामुळे थंडीचा जोर काही अंशी कमी झाला.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्यानंतर थंडीचे प्रमाण वाढले होते. मात्र, पश्चिमी विक्षेाभाच्या परिणामाने कमाल तापमान वाढून ३५ अंशांपर्यंत गेले. यापुर्वी अभ्यासकांनी दुपारी तापमानात वाढीचा अंदाज वर्तवला होता.

बातम्या आणखी आहेत...