आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियनशिप:महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मैदानाशी जुळाल, तर आरोग्य मिळवाल या उक्ती प्रमाणे प्रौढांच्या स्वास्थ्याकरीता राज्यस्तरीय ४३ व्या महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ या वैयक्तिक मैदानी स्पर्धा महाराष्ट्र मास्टर्स ॲथ्लेटिक्स असोसिएशनच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी व मास्टर्स ॲथ्लेटिक्स, स्पोर्ट्स अँड वेल्फेअर असोसिएशन यांच्या विद्यमाने नेहरू स्टेडियम येथे दि. १६ ते १८ डिसेंबर ला आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेत ३० ते १०० वर्ष वयोगटातील कोणत्याही महिला व पुरुष यांना सहभाग घेता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...