आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याची दुरवस्था:मैथिलीनगर रस्त्याची दुरवस्था, नागरिकांना त्रास

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक वाघापूर परिसरात येत असलेल्या मैथिलीनगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. राऊतनगरातून मैथिलीनगरात जाण्यासाठीच्या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.

त्यामध्ये साचून राहणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या भागात नळ पाइपलाइन अनेक ठिकाणी लिकेज आहे. नळ सोडल्यानंतर वाहणारे पाणी या खड्ड्यात साचून राहते. संबंधित यंत्रणेने या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहे.

बातम्या आणखी आहेत...